अर्थ : शाई, तेल इत्यादी वस्त्रादिकांनी शोषून घेणे.
उदाहरणे :
सांडलेली शाई टिपकागदाने टिपली
अर्थ : पक्ष्यांचे चोचीने धान्याचा एक एक दाणा वेचून खाणे.
उदाहरणे :
गच्चीवर कबुतर दाणे टिपत आहे.
समानार्थी : वेचणे